Monsoon Special : पावसात घरी बनवा चटपटीत मोमोज, खाऊन तोंडाला सुटेल पाणी

Shreya Maskar

पावसाळा

पावसात चटपटीत खायला सर्वांनाच आवडते. तर मग घरीच बनवा स्वादिष्ट मोमोज.

rainy season | Yandex

मोमोजची पारी

मोमोजची पारी बनवण्यासाठी मैदा,बेकिंग पावडर,मीठ,तेल इत्यादी साहित्य लागते.

A round of momos | Yandex

मोमोजचे सारण

मोमोजचे सारण बनवण्यासाठी कोबी,गाजर,कांदा, शिमला मिरची ,लसूण, आलं, हिरवी मिरची, मिरपूड, सोया सॉस, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Summary of Momos | Yandex

मैद्याचे पीठ

सर्वप्रथम मैद्यामध्ये मीठ,तेल,बेकिंग पावडर ,पाणी हे पदार्थ घालून छान पीठ मळून घ्या.

Making a batch of Momos | Yandex

पीठ कपड्यामध्ये ठेवा

तयार झालेले पीठ कपड्यामध्ये थोड्या वेळासाठी ठेवून द्या.

Wrap the dough in a cloth | Yandex

पॅनमध्ये मिश्रण परतून घ्या

त्यानंतर एका पॅनमध्ये तेल, कांदा, लसूण , आलं , मिरची छान मंद आचेवर परतून घ्या.

Fry the mixture in a pan | Yandex

चिरलेल्या भाज्या मिश्रणात घाला

या मिश्रणात चिरलेल्या भाज्या, सोया सॉस, मिरपूड , मीठ घालूण सारण मस्त तयार करून घ्या.

Add the chopped vegetables to the mixture | Yandex

गोल पुरी लाटा

आता मैद्याच्या पीठाची गोल पुरी लाटून त्यात भाज्यांचे सारण घाला.

Gol Puri Lata | Yandex

मोमोजचा आकार

तुमच्या आवडीचा आकार मोमोजना द्या आणि कुकरमध्ये मोमोज उकडण्यासाठी ठेवून द्या.

Size of Momos | Yandex

सोया सॉस

सोया सॉस किंवा टोमॅटो केचपसोबत चटपटीत मोमोजचा आस्वाद घ्या.

Soy sauce | Yandex

शेजवान चटणी

मोमोज अजून चटपटीत आणि चवदार बनवायचे असतील तर त्यात तुम्ही शेजवान चटणी सुद्धा टाकू शकता.

Shezwan Chutney | Yandex

NEXT : शेवयांची खीर बनवताना 'या' चुका टाळा

khir | Yandex
येथे क्लिक करा..