Kitchen Tips: शेवयांची खीर बनवताना 'या' चुका टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोड खाण्याची सवय

जेवल्यानंतर अनेकलोकांना गोड खाण्याची सवय असते.

Habit of eating sweets | Yandex

शोवयांची खीर

सणाच्या दिवशी अनेक घरांमध्ये शोवयांची खीर बनवली जाते.

Kheer | Yandex

घरातील सदस्य

घरातील सर्व सदस्यांना खीर खायला आवडते.

Members of the house | Yandex

खीरीची चव

मात्र अनेकदा खीर बनवताना काही चुकांमुळे खीरीची चव बदलते.

Taste of kheer | Yandex

शेवया तळा

खीर बनवताना शेवया तळून दुधामध्ये टाकावे. यामुळे शेवया दुधामध्ये वितळत नाही.

Fry vermicelli | Yandex

मंद आचेवर खीर शिजवा

दुधामध्ये शेवया टाकल्यावर थोड्यावेळ मंद आचेवर खीर चांगली शिजवा यामुळे खीर चविष्ट बनते.

Cook the kheer on low flame | Yandex

खराब चव

शेवया आमि ड्रायफ्रूट्स जास्त भाजू नका यामुळे खीरीची चव खराब होऊ शकते.

Bad taste | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: पावसाळी पर्यटनाला जाताय? बॅगेत 5 गोष्टी पॅक करायला विसरु नका

Maharashtra Rain Updates | Saam TV