Deepika Padukone: लहानपणी किती 'क्यूट' दिसायची बॉलिवूडची 'मस्तानी गर्ल'; Photo व्हायरल

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहे.

Deepika Padukone | Social Media

आई

लवकरच दीपिका पादुकोण आई होणार आहे.

Deepika Padukone | Social Media

लेटेस्ट फोटो

सोशल मीडियावर दीपिकाच्या लेटेस्ट फोटोंनी धुमाकूळ घातल आहे.

Deepika Padukone | Social Media

बालपण

दरम्यान, चाहत्यांना दीपिकाच्या बालपणाची आठवण झाली.

Deepika Padukone | Social Media

क्यूट फोटो

अभिनेत्री दीपिका पादुकोण लहानपणी खूपच क्यूट आणि गोड दिसायची.

Deepika Padukone | Social Media

शिक्षण

दीपिकाने बंगलोरमधून शिक्षण पूर्ण केले आहे.

Deepika Padukone | Social Media

मॉडेलिंग

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीपिका मॉडेलिंगकडे वळाली.

Deepika Padukone | Social Media

यशस्वी

आज दीपिका पादुकोण एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Deepika Padukone | Social Media

NEXT: Shweta Tiwari: 'चाँद कहु की चांदणी', श्वेताचं काळजाला भिडणारं सौंदर्य

येथे क्लिक करा...