Deepika Padukone: मॉमी टू बी दीपिकाचा प्रेग्नेंसी ग्लो पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दीपिका पदुकोन

बॉलिवूडमधील दीपिका पदुकोन ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Deepika Padukone | Instagram

ब्युटी स्टोर

दीपिका पदुकोनने नुकतीच एका ब्युटी स्टोरला भेट दिली आहे.

Deepika Padukone | Instagram

ब्रँड

तीरा या ब्युटी स्टोरमध्ये दीपिकाचा ब्रँड 82°E चे प्रोडक्ट्स उपलब्ध असणार आहेत.

Deepika Padukone | Instagram

प्रोडक्टस लाँच

या प्रोडक्टस लाँचसाठी दीपिकाने हजेरी लावली होती.

Deepika Padukone | Instagram

गाउन

या इव्हेंटसाठी दीपिकाने पिवळ्या रंगाचा लाँग गाउन परिधान केला होता. त्यावर नाजूक डायमंडचे इअररिंग्स घातले होते.

Deepika Padukone | Instagram

बेबी बंप

या लूकमध्ये दीपिकाचे बेबी बंपदेखील दिसत होते. दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो दिसत होता.

Deepika Padukone | Instagram

सुंदर दीपिका

दीपिका या सिंपल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Deepika Padukone | Instagram

Next: फ्लॅशबॅक लंडन ट्रीप! अमृताच्या लंडन ट्रीपचे अनसीन फोटो

Amruta Khanvilkar | Instagram