Amruta Khanvilkar: फ्लॅशबॅक लंडन ट्रीप! अमृताच्या लंडन ट्रीपचे अनसीन फोटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृता खानविलकर

मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणून अभिनेत्री अमृता खानविलकरला ओळखले जाते.

Amruta Khanvilkar | Instagram

नृत्यांगणा

अमृता खानविलकर अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

लंडन ट्रिप

अमृता काही दिवसांपूर्वीच आई वडिलांसोबत लंडन ट्रिपला गेली होती.

Amruta Khanvilkar | Instagram

फोटो

अमृताने लंडन ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

श्रेया बुगडे

अमृता लंडनमध्ये श्रेया बुगडेलादेखील भेटली होती. तिच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

लूक

अमृताने ब्लॅक जीन्स, ब्लॅक टॉप आणि त्यावर डेनिमचं जॅकेट असा लूक केला होता.

Amruta Khanvilkar | Instagram

हटके लूक

अमृताने या लूकवर गळ्यात मोत्याचा हार घातला आहे. अमृताने एकदम हटके लूक केला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सुंदर अमृता

अमृता या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. फ्रायडे फ्लॅशबॅक असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

Next: सौंदर्यापुढे वयाचे आकडे फिके!

Madhuri Dixit | Instagram