Madhuri Dixit: सौंदर्यापुढे वयाचे आकडे फिके!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माधुरी दिक्षित

नव्वदीच्या काळात माधुरी दिक्षितने लाखो तरुणांना आपल्या हटके अंदाजाने घायाळ केले होते.

Madhuri Dixit | Instagram

जन्म

माधुरी दिक्षितचा जन्म १५ मे १९६७ साली मुंबईत झाला.

Madhuri Dixit Born | Instagram

सौंदर्य

वयाची पन्नाशी पार केली असली तरीही माधुरी दिक्षितचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढतच आहे.

Madhuri Dixit Beauty | Instagram

डान्स

माधुरी दिक्षित आजही तरुणाईच्या एनर्जीने डान्स करतात.

Madhuri Dixit Dance | Instagram

डान्स दिवाने

माधुरी दिक्षित सध्या 'डान्स दिवाने' या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिका निभावत आहेत.

Madhuri Dixit Judge Of Show | Instagram

फोटो

माधुरी दिक्षितने नुकतेच पिंक कलरच्या सुंदर लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Madhuri Dixit Photo | Instagram

लूक

सिंपल मेकअप, डायमंड ज्वेलरी आणि पिंक लेंहगा असा लूक माधुरी दिक्षितने केला आहे.

Madhuri Dixit Look | Instagram

परी

माधुरी दिक्षित या सुंदर लूकमध्ये जणूकाही परी दिसत आहे.

Madhuri Dixit Look Like Angel | Instagram

Next: स्पेनमध्ये मिताली मयेकरचा स्टायलिश अंदाज, Latest फोटो पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mitali Mayekar Spain Trip | Instagram