Mitali Mayekar: स्पेनमध्ये मिताली मयेकरचा स्टायलिश अंदाज, Latest फोटो पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिताली मयेकर

मिताली मयेकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Mitali Mayekar | Instagram

मालिका

मिताली मयेकरने फ्रेशर्स, लाडाची लेक ग या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Mitali Mayekar Serial | Instagram

पाळीव कुत्रा

मितालीला प्राणी खूप आवडतात. मितालीच्या घरात एक पाळीव कुत्रा आहे.

Mitali Mayekar Dog | Instagram

निसर्गप्रेमी

मिताली निसर्गप्रेमीदेखील आहे. ती अनेकदा वेगवेगळ्या जंगलाना भेट देत असते. काही दिवसांपूर्वी मितालीने ताडोबा प्रकल्पला भेट दिली होती.

Mitali Mayekar Nature Love

स्पेन

मिताली सध्या स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Mitali Mayekar Spain Trip | Instagram

सोशल मीडिया

मितालीने स्पेनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mitali Mayekar Photo | Instagram

लूक

मितालीने ऑरेंज कलरचा वनपीस, डोक्यावर हॅट असा सुंदर लूक केला आहे.

Mitali Mayekar Look | Instagram

सुंदर मिताली

मिताली या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mitali Mayekar Look | Instagram

Next: हिना खानचा सिंपल आणि सोबर लूक पाहिलात का?

Hina Khan | Instagram