Hina Khan: हिना खानचा सिंपल आणि सोबर लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिना खान

हिंदी चित्रपटसृष्टीतील हिना खान ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Hina Khan | Instagram

ये रिश्ता क्या कहलाता है

हिना खानला खरी ओळख 'ये रिश्ता क्या कहलाता है' या कार्यक्रमातून मिळाली.

Hina Khan Photos | Instagram

म्युझिक अल्बम

हिना खान आतापर्यंत अनेक म्युझिक अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Hina Khan | Saamtv

रिअॅलिटी शो

हिना खान 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झाली होती.

Hina Khan | Saamtv

फोटो

हिना सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

Hina Khan | Instagram

फोटोशूट

हिनाने नुकतेच कलरफुल ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Hina Khan | Instagram

सिंपल लूक

कानात ऑक्साइडचा झुमका, कलरफुल ड्रेस आणि साधा मेकअप असा सिंपल लूक तिने केला आहे.

Hina Khan | Instagram

सुंदर हिना

हिना या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Hina Khan | Instagram

Namrata Sambherao: गालावर खळी अन् डोळ्यावर धुंदी...क्षणोक्षणी चाहते तुझ्या प्रेमात नम्रता

Namrata Sambherao | Instagram