Namrata Sambherao: गालावर खळी अन् डोळ्यावर धुंदी...क्षणोक्षणी चाहते तुझ्या प्रेमात नम्रता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नम्रता संभेराव

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव ही नेहमी चर्चेत असते.

Namrata Sambherao | Instagram

कॉमेडी

नम्रता आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना हसवत असते.

Namrata Sambherao | Instagram

नाच ग घुमा

नम्रता नुकतीच 'नाच ग घुमा' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Namrata Sambherao | Instagram

भूमिका

'नाच ग घुमा' चित्रपटात तिने कामावाली बाईची भूमिका साकरली आहे.

Namrata Sambherao | Instagram

आशाताई

चित्रपटात आशाताई असे तिच्या पात्राचे नाव आहे.

Namrata Sambherao | Instagram

सोशल मीडिया

नम्रता सध्या नवऱ्यासोबत फिरायला गेली आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Namrata Sambherao | Instagram

फोटोशूट

नम्रताने धबधब्याच्या बाजूला उभे राहून फोटोशूट केले आहे.

Namrata Sambherao | Instagram

सुंदर नम्रता

नम्रता या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Namrata Sambherao | Instagram

Next: हिरवी साडी अन् नाकात नथनी; मोकळे केस तुझे तू दिसतेस देखणी!

Shivali Parab New House gift to parents | Instagram