Shivali Parab: हिरवी साडी अन् नाकात नथनी; मोकळे केस तुझे तू दिसतेस देखणी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाली परब

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमीच आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.

Shivali Parab | Instagram

कल्याणची चुलबूली

शिवाली परबला कल्याणची चुलबूली म्हणून ओळखले जाते.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

स्वतः चे घर

शिवाली परबने नुकतेच मुंबईत स्वतः चे घर घेतले आहे.

Shivali Parab New House | Instagram/ @parabshivali

नवीन घरात गृहप्रवेश

वाढदिवसाच्या दिवशी शिवाली परबने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.

Shivali Parab New House | Instagram/ @parabshivali

आईवडिलांना गिफ्ट

शिवालीने आपले नवीन घर तिच्या आईवडिलांना गिफ्ट केले आहे.

Shivali Parab New House gift to parents | Instagram

शिवालीचा प्रवास

भाड्याचे घर ते स्वतः चे घर घेण्यापर्यंतचा शिवालीचा प्रवास खूप खडतर होता.

Shivali Parab struggle | Instagram

फोटो

शिवालीने नुकतेच नवीन घरातील गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shivali Parab photo | Instagram

शिवालीचा लूक

नाकात नथ, गळ्यात चिंचपेटी आणि हिरव्या रंगाची साडी असा सुंदर लूक तिने केला होता.

Shivali Parab look | Instagram

सुंदर शिवाली

शिवाली या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shivali Parab photo | Instagram

Next: अमृताची आई वडिलांसोबत लंडनवारी; ट्रीपचे फोटो पाहा

Amruta Khanvilkar london trip | Instagram