Amruta Khanvilkar Trip: अमृताची आई वडिलांसोबत लंडनवारी; ट्रीपचे फोटो पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृता खानविलकर

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Amruta Khanvilkar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

अमृताने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले नावलौकिक कमावले आहे.

Amruta Khanvilkar bollywood | Instagram

वेबसीरीज

अमृताने अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Amruta Khanvilkar webseries | Instagram

चंद्रमुखी

अमृताने मागील वर्ष 'चंद्रमुखी' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटामुळे तिची चंद्रा अशी ओळख निर्माण झाली आहे.

Amruta Khanvilkar chandramukhi movie | Instagram

लंडन

अमृता सध्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लंडनला गेली आहे.

Amruta Khanvilkar london trip | Instagram

आईवडिलांसोबत परदेशवारी

अमृता तिच्या आईवडिलांना घेऊन लंडनला गेली आहे.

amruta khanvilkar trip with parents | Instagram

फोटो

अमृताने तिच्या लंडनवारीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

amruta khanvilkar trip with parents photo | Instagram

कॅप्शन

'काही वयानंतर आईवडिलांसोबत फिरणे म्हणजे लहान मुलांसोबत फिरणे' असं अमृताने कॅप्शनमध्ये लिहलं आहे.

amruta khanvilkar trip with parents | Instagram

Next: गालावर खळी, डोळ्यावर धुंदी...कलरफुल पूजाचा गुलाबी अंदाज

Pooja Sawant | Instagram