Pooja Sawant: गालावर खळी, डोळ्यावर धुंदी...कलरफुल पूजाचा गुलाबी अंदाज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पूजा सावंत

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Pooja Sawant Photos

क्षणभर विश्रांती

पूजा सावंतने 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Pooja Sawant | Instagram

चित्रपट

पूजा सावंत अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Pooja Sawant | Instagram

सिद्धेश चव्हाण

पूजा सावंतने काही दिवसांपूर्वी सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली होती.

Pooja Sawant | Instagram

सोशल मीडिया

पूजा सावंत नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Pooja Sawant | Instagram

लूक

पूजा सावंतने नुकतेच पिंक कलरचा टॉप आणि ब्लू जीन्समधील फोटो शेअर केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

सुंदर पूजा

पूजा सावंत या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Pooja Sawant | Instagram

Next: 'बजरंगी भाईजान' अभिनेत्रींवर होतोय कौतुकाचा वर्षाव, दहावीत मिळवले ८३ टक्के

Harshali Malhotra | Instagram