Harshali Malhotra: 'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव, दहावीत मिळवले ८३ टक्के

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बजरंगी भाईजान

'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्री हर्षाली मल्होत्री नेहमी चर्चेत असते.

Harshali Malhotra | Instagram

मून्नी

हर्षाली मल्होत्रीने बजरंगी भाईजान चित्रपटात मून्नी हे पात्र साकारले होते.

Harshali Malhotra | Instagram

दहावी पास

हर्षाली मल्होत्रा दहावी पास झाली आहे.

Harshali Malhotra | Instagram

८३ टक्के

हर्षालीने दहावीच्या परिक्षेत ८३ टक्के गुण मिळवले आहे.

Harshali Malhotra | Instagram

सीबीएससी

हर्षालीने सीबीएससी बोर्डातून दहावीची परिक्षा दिली होती.

Harshali Malhotra | Instagram

कौतुक

हर्षालीचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

Harshali Malhotra | Instagram

सोशल मीडिया

हर्षाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Harshali Malhotra | Instagram

डान्सर

हर्षाली उत्तम डान्सरदेखील आहे.

Harshali Malhotra | Instagram

Next: हटके स्टाईलमध्ये श्रेयाचं नवं फोटोशूट; तुम्हालाही आवडेल

Shreya Bugde | Instagram