Shreya Bugde: हटके स्टाईलमध्ये श्रेयाचं नवं फोटोशूट; तुम्हालाही आवडेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रेया बुगडे

अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.

Shreya Bugde Comedy Queen | Instagram

व्यावसायिका

श्रेया अभिनेत्रीसोबतच व्यावसायिकादेखील आहे.

Shreya bugde | Instagram

रेस्टॉरंट

श्रेयाचे दादरमध्ये स्वतः चे रेस्टॉरंट आहे.

Shreya bugde Restaurant | Instagram

ड्रेसिंग स्टाइल

श्रेया तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळेदेखील चर्चेत असते.

Shreya bugde Dressing Style | Instagram

फिरणे

श्रेया नुकतीच फिरायला गेली आहे.

Shreya bugde Vaccation | Instagram

कपडे

उन्हाळ्यात फिरायला जाताना कपडे कोणते घालावे याकडे तिने विशेष लक्ष दिले आहे.

Shreya bugde Outfit | Instagram

फ्लोरल वनपीस

श्रेयाने व्हाईट कलरचा फ्लोरल वनपीस परिधान केला आहे.

Shreya bugde Outfit | Instagram

स्टाईल आणि कम्फर्ट

हा वनपीस उन्हाळ्यात परिधान करण्यासाठी परफेक्ट आहे. स्टाईल आणि कम्फर्ट अशा दोन्ही गोष्टी एकाच आउटफिटमध्ये दिसत आहे.

Shreya bugde Summer Outfit | Instagram

Next: कलरफुल पूजा सावंतचं साडीत खुललं सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

Pooja Sawant | Instagram