Parenting Tips: आई- वडीलांच्या या ७ सवयींचा मुलांवर होतो वाईट परिणाम

Manasvi Choudhary

अनुकरण करतात

लहान मुलं खूप निरागस असतात. मोठी माणसं जसं करतात तसंच अनुकरण लहान मुलं करत असतात.

Parenting Tips | Yandex

जबाबदारीनं वागा

पालकांनी आपल्या मुलांसमोर व्यवस्थित आणि जबाबदारीने वागणं गरजेचं असतं. कारण मुलंसुद्धा तशीच वागतात.

Parenting Tips | Yandex

भविष्यावर परिणाम

पालकांनी केलेली छोटीही चूक लहान मुलांच्या भविष्यावर परिणाम करु शकतात. त्यामुळे त्यांनी काळजीपूर्वक वागावे.

Parenting Tips | Yandex

मानसिकतेवर परिणाम

पालकांनी आपल्या मुलांसोर सतत भांडणं करु नये. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यांचा नात्यावरील विश्वास उडतो.

Parenting Tips | Yandex

मारहाण करु नये

आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही माराहण करु नये. ते देखील तसे वागू शकतात.

Parenting Tips | Yandex

वाईट आठवणी

आई-वडिलांनी एकमेकांना मारहाण केली तर त्या मुलांच्या आयुष्यातील वाईट आठवणी बनतात. त्यामुळे मुलांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.

Parenting Tips | Yandex

भेदभाव टाळा

पालकांनी प्रत्येक गोष्टीत आपल्या मुलांमध्ये भेदभाव करणाऱ्या गोष्टी बोलू नये. यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

Parenting Tips | Yandex

NEXT: Ram Mandir Pranpratishtha Vidhi: प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? ती का केली जाते?

Ram Mandir Pranpratishtha Vidhi | Google
येथे क्लिक करा...