चेहऱ्यावर मॉइश्चरायजर की सनस्क्रीन, आधी काय लावावे?

Manasvi Choudhary

स्किनकेअर

आजकाल अनेकजण स्किनकेअर करतात. परंतु अनेकांना स्किनकेअर करण्याच्या योग्य स्टेप्स माहित नसतात.

skin care | pinterest

चेहऱ्यावर सर्वातआधी काय लावावे?

स्किनकेअरमध्ये चेहऱ्यावर मॉइश्चरायजर की सनस्क्रीन आधी काय लावायचे?

Sunscreen | pinterest

मॉइश्चरायजर कधी लावावे

चेहरा स्वच्छ धुवून टोनर लावल्यानंतर सगळ्यात आधी चेहऱ्यावर मॉइश्चरायजर लावा

Moisturizer | pinterest

मॉइश्चरायजर लावण्याचे फायदे

मॉइश्चरायजर त्वचेच्या आत जाऊन ओलावा टिकवून ठेवते आणि त्वचा मऊ व हायड्रेट ठेवते.

Moisturizer Or Sunscreen | Saam tv

सनस्क्रीन कधी लावावी

मॉइश्चरायजर त्वचेत पूर्णपणे मुरल्यानंतर सनस्क्रीन लावणे महत्वाचे आहे.

Sunscreen | pinterest

आधी सनस्क्रीन का लावू नये?

जर तुम्ही मॉइश्चरायजर आधी सनस्क्रीन लावले, तर मॉइश्चरायजरमुळे सनस्क्रीनचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि सनस्क्रीन त्वचेवर व्यवस्थित राहत नाही.

Sunscreen

next: Plain Saree For Women: महिलांसाठी प्लेन साडीच्या सुंदर डिझाईन्स, डेलीवेअरसाठी एकदम बेस्ट

Plain Saree For Women
येथे क्लिक करा...