Shruti Vilas Kadam
ग्लिसरीन त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवते आणि त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवते. हिवाळ्यात हे घटक असलेले क्रीम अधिक प्रभावी ठरतात.
हा घटक त्वचेत खोलवर नमी पोहोचवतो आणि त्वचेचा मऊपणा टिकवतो. विशेषतः कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी हा घटक फायदेशीर आहे.
हे नैसर्गिक फॅटी अॅसिड त्वचेला मऊ ठेवतात आणि थंडीच्या हवेत बाह्य थरावर संरक्षणात्मक कवच तयार करतात.
सेरामाइड्स त्वचेचा नैसर्गिक बॅरिअर मजबूत करतात आणि ओलावा बाहेर जाण्यापासून थांबवतात. त्यामुळे त्वचा अधिक निरोगी राहते.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर हलके (gel-based) मॉइश्चरायझर घ्या, आणि कोरडी त्वचा असल्यास क्रीमी टेक्स्चर असलेले क्रीम अधिक चांगले ठरेल.ृ
सल्फेट, पॅराबेन, अल्कोहोल किंवा कृत्रिम सुगंध असलेले उत्पादन टाळा. नैसर्गिक घटक असलेले मॉइश्चरायझर त्वचेसाठी सुरक्षित असतात.
नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट करा. सकाळी आणि झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचा संपूर्ण दिवस मऊ आणि तजेलदार राहते.