Latest New Mangalsutra: काळ्या मण्यांचा 'हा' लूक होतोय प्रचंड व्हायरल, पाहा मंगळसूत्राचे ६ सर्वात सुंदर डिझाईन्स

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

विवाहित स्त्रियांच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. आजकाल पारंपारिक डिझाईन्ससोबतच मॉडर्न डिझाईन्सची फॅशन ट्रेंडमध्ये आहे.

Short Mangalsutra

मॉडर्न स्टाईलचे मंगळसूत्र

तुम्हालाही जर रोजच्या वापरासाठी किंवा क्लासी लूकसाठी काहीतरी युनिक आणि लेटेस्ट घ्यायचे असेल, तर हे 5 मॉडर्न स्टाईलचे मंगळसूत्र नक्की निवडा

Mangalsutra

मिनिमलिस्ट कलर्ड डायमंड पेंडंट मंगळसूत्र

काळे मणी मंगळसूत्र गळ्यात अधिक उठून दिसते. ज्या महिलांना खूप जड दागिने आवडत नाहीत त्यांनी असे पॅटर्न ट्राय करा.

Minimalist Colorful Diamond Pendant Mangalsutra

स्टर्लिंग सिल्व्हर मंगळसूत्र

सोन्याऐवजी काहीतरी वेगळा आणि मॉडर्न लूक हवा असेल तर स्टर्लिंग सिल्व्हर मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Sterling Silver Mangalsutra

सिल्वार रिमझिम ड्रॉप मंगळसूत्र

सिल्वार रिमझिम ड्रॉप मंगळसूत्र डिझाईनमध्ये खाली लहान-लहान सिल्व्हर ड्रॉप्स असे मंगळसूत्राचे पेडंट असते जे अधिक उठून दिसते.

Silver Rimjhim Drop Mangalsutra

स्टर्लिंग सिल्वर सॉलिटेअर गोल्ड पेंडंट मंगळसूत्र

सिल्व्हर चेन किंवा डिझाईनमध्ये मध्यभागी सोन्याचे किंवा सॉलिटेअर लूकचे पेंडंट असते. वेस्टर्न लूकवर हे मंगळसूत्र गळ्यात उठून दिसेल.

Sterling Silver Solitaire Gold Pendant Mangalsutra

फ्युजन चेन डिझाईन मंगळसूत्र

काळे मणी आणि सिल्व्हर किंवा सोन्याच्या डिझाईनर मोती वापरून बनवलेले मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे.

modern mangalsutra designs

पालमोनास ब्लॉसम मंगळसूत्र

सध्या महिलांमध्ये 'पालमोनास' ब्रँडचे ब्लॉसम डिझाइनचे मंगळसूत्र सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हे मॉडर्न आऊटफिट्सवर अतिशय सुंदर उठून दिसते.

Mangalsutra

NEXT: Coconut Oil vs Mustard Oil : नारळाचे तेल की मोहरीचे तेल? आरोग्यासाठी कोणते तेल फायदेशीर?

Coconut Oil vs Mustard Oil
येथे क्लिक करा...