Coconut Oil vs Mustard Oil : नारळाचे तेल की मोहरीचे तेल? आरोग्यासाठी कोणते तेल फायदेशीर?

Manasvi Choudhary

स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?

स्वयंपाक करताना चांगल्या दर्जाचे आणि आरोग्यासाठी सुरक्षित तेल निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण आजकाल बाजारात विविध प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. पण अनेक महिलांना स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे असा प्रश्न पडतो.

OIL

नारळाचे तेल किती फायदेशीर?

नारळाचे तेल आणि मोहरीचे तेल भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मात्र या दोन्ही तेल पैकी कोणते तेल जास्त फायदेशीर ठरते

Oil | pinterest

नारळ तेलाचे फायदे

नारळ तेलाचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते यामुळे अन्न लवकर पचते.

Oil | pinterest

मोहरीच्या तेलाचे फायदे

मोहरीच्या तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Mustard Oil | pinterest

आरोग्यासाठी फायदेशीर

जर तुम्हाला केस आणि त्वचेच्या समस्या असतील तर नारळाचे तेल फायदेशीर आहे.

जर तुम्हाला हृदयाच्या आरोग्यासदर्भांतील समस्या असतील तर तुम्ही मोहरीच्या तेलाचे सेवन करा.

coconut oil

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Gauri Naivedya: गौरी नैवेद्यासाठी घरीच बनवा 5 सोपे आणि चविष्ट पदार्थ

Gauri Naivedya
येथे क्लिक करा...