Prajakta Mali: उफ तेरी अदा...वन शोल्डर पिंक ड्रेसमध्ये प्राजक्ताचा बोल्ड अंदाज

Rohini Gudaghe

पिंक ड्रेस

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ताने पिंक ड्रेसमध्ये फोटोशुट केलं आहे.

Prajkta Pink Dress | Instagram

प्राजक्ताचा बोल्ड अंदाज

वन शोल्डर पिंक ड्रेसमध्ये प्राजक्ताचा बोल्ड अंदाज चाहत्यांना आवडत आहे.

Prajkta Bold look | Instagram

प्राजक्ता

प्राजक्ताने या वनपिसवर हाय पोनी टेल आणि व्हाईट ईअररिंग्स घातले आहेत.

Prajkta mali | Instagram

चाहत्यांचं लक्ष

ट्रान्सपरन्ट हाय हिल्स अन् व्हाईट ब्रेसलेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Prajkta new look | Instagram

प्राजक्ताचे फोटो

प्राजक्ता माळीने पिंक रंगाच्या वन शोल्डर ड्रेसमधील फोटो शेअर केलेत.

Prajakta New Photo | Instagram

चित्रपट

प्राजक्ता माळी शेवटी ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात दिसली होती.

Prajkta Movie | Instagram

हलका मेकअप

या वनपीसवर प्राजक्ताने अगदी हलका मेकअप केलेला दिसत आहे.

Prajka Make Up | Instagram,

NEXT: नखरेल नार गौतमीचा स्टाईलिश लूक, फोटो पाहिलेत का?

Dancer Gautami | Instagram