Mobile Theft Prevention Settings: मोबाईल चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी सोप्या 3 सेटिंग्स, आजच करा

Manasvi Choudhary

मोबाईल चोरीच्या घटना

आजकाल गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवासात मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

Mobile Theft Prevention | Instagram

सोप्या सेटिंग्स करा

फोन चोरीला गेल्यानंतर चोर सर्वात आधी तो स्विच ऑफ करतो किंवा सिम कार्ड काढून टाकतो, ज्यामुळे मोबाईल ट्रेस करणे कठीण होते.

Smartphone sittings | saam tv

सहज ट्रॅक होईल

परंतु तुम्हीकाही स्मार्ट सेटिंग्स केल्यास तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा अधिक वाढते आणि फोन चोरीला गेल्यानंतरही सहज ट्रॅक करता येतो.

smartphone | saam tv

अनलॉक टू पावर ऑफ

अनलॉक टू पावर ऑफ ही सेटिंग ऑन केल्यावर फोन लॉक असताना कोणीही तो थेट स्विच ऑफ करू शकत नाही. फोन बंद करण्यासाठी आधी पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट द्यावा लागतो.

smartphone | yandex

कशी कराल प्रोसेस

फोनच्या Settings मध्ये जाऊन 'Unlock to Power Off' सर्च करा.

जर ही सेटिंग ऑफ असेल, तर ती On करा.

smartphone

लॉक स्क्रीनवरून कंट्रोल सेंटर बंद करणे

फोन लॉक असताना चोर कंट्रोल सेंटर उघडून तो 'Airplane Mode' वर टाकतात, ज्यामुळे इंटरनेट आणि नेटवर्क बंद अशावेळी तुम्ही लॉक स्क्रीनवरून कंट्रोल सेंटग बंद करणे

Disable Control Center from Lock Screen | saam tv

कशी कराल प्रोसेस

सेटिंगमध्ये जाऊन Control Center सर्च करा.

त्यानंतर 'Open Control Center from Lock Screen' हा पर्याय शोधा

जर तो ऑन असेल तर तो Off करून टाका.

Disable Control Center from Lock Screen

फाइंड हबमधील ऑफलाइन फाइंडिंग ऑन करा

इंटरनेट उपलब्ध नसताना किंवा सिमकार्ड काढल्यानंतरही गुगलच्या 'Find My Device' नेटवर्कच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल सहज शोधू शकता.

Offline Finding

कशी कराल प्रोसेस

सेटिंगमध्ये जाऊन Find Hub किंवा Find My Device सर्च करा.

त्यामध्ये Find your offline device वर क्लिक करून Without network हा पर्याय सिलेक्ट करा.

Smartphone | freepik

NEXT: Green Paithani Saree For Women: महिलांसाठी हिरव्या रंगाच्या पैठणी साडीचे लेटेस्ट कलेक्शन, 5 डिझाईन्स

Classic Bottle Green & Red Border
येथे क्लिक करा...