मोबाईलसोबत मिळणाऱ्या 'या' पीनचा उपयोग काय?

Manasvi Choudhary

नवीन फोन अॅक्सेसिरिज

जेव्हा तुम्ही नवीन फोन विकत घेता तेव्हा तुम्हाला फोनसोबत एक पीन मिळते.

Mobile Phone Sim ejector pin

पिनचा उपयोग काय?

या पिनचा उपयोग मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकण्यासाठी आणि काढण्यासाठी करतात.

Mobile Phone Sim ejector pin

असा होतो फायदा

मात्र तुम्हाला माहितीये का? केवळ सिम कार्डच्या स्लॉटसाठीच नाही तर अन्य कामांसाठी देखील या पिनचा उपयोग केला जातो.

Mobile Phone Sim ejector pin

फोन रिसेट करण्यासाठी

फोन जास्त वेळ वापरल्याने हँग होतो अशावेळी तुम्ही या पिनचा वापर करून फोनमधील रीसेट होल असते ते पिनने प्रेस करून फोन रीस्टार्ट करू शकता. स्मार्टफोनमध्ये जरी ही सेटिंग नसली तरी जुन्या फोन्समध्ये ही सुविधा होती.

Mobile Phone Sim ejector pin

लहान छिद्रे स्वच्छ करण्यासठी

फोनच्या स्पीकर किंवा चार्जिंग पोर्टच्या आसपासची धूळ आणि घाण साफ करण्यासाठी या पिनचा वापर करू शकता.

Mobile Phone Sim ejector pin

मेमरी कार्ड टाकण्यासाठी

फोनमध्ये सिम आणि मेमरी कार्ड ट्रे उघडण्यासाठी या पिनचा वापर केला जातो.

Mobile Phone Sim ejector pin

इतर उपकरणांमध्ये होतो वापर

फक्त फोनमध्येच नाही तर स्मार्टवॉच आणि इतर लहान उपकरणांमध्येही पिनहोल रिसेट सिस्टीम असते.

Mobile Phone Sim ejector pin

NEXT: मांड्यावरची चरबी मेणासारखी वितळेल! 'ही' सोपी पद्धत वापरून पाहा

येथे क्लिक करा..