Manasvi Choudhary
मोबाईल फोन ही आजची महत्वाची गरज झाली आहे. आजकाल लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्याच हातात मोबाईल फोन दिसतो.
मात्र याच मोबाईल फोनचे फायदे असण्यासोबत तोटे देखील आहे. जास्त वेळ मोबाईल फोन पाहल्याने गंभीर आजारांचा सामना करावा लागणार आहे.
सतत मोबाईल फोनचा वापर केल्याने डोळ्यावर ताण येतो यामुळे दृष्टी कमी होते.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचा परिणाम जाणवतो. तुम्ही सतत मोबाईल हातात धरल्याने हात देखील दुखतो.
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरत असल्यास तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो.
मोबाईल फोनमुळे तुम्हाला ताण येतो मोबाईल फोनच्या चांगल्या वाईट विचांराचा परिणाम होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.