Mobile Hack Security: मुलींना मोबईलमधून फोटो किंवा पर्सनल माहिती लिक होऊ नये म्हणून सेटिंगमध्ये करा 'हा' छोटासा बदल

Shruti Vilas Kadam

स्ट्राँग पासवर्ड आणि बायोमेट्रिक वापरा


मोबाईल लॉक करण्यासाठी स्ट्राँग पासवर्ड, पिन, फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरा. सोपे पासवर्ड टाळा.

mobile | google

अ‍ॅप्ससाठी परवानगी तपासा


कोणते अ‍ॅप्स कोणती परवानगी मागतात याकडे लक्ष ठेवा. अनावश्यक परवानगी (जसे कॅमेरा, लोकेशन) नाकाराव्यात.

deleted apps still accessing data | Saam Tv

OS आणि अ‍ॅप्स अपडेट करत रहा


मोबाईलचे ऑपरेटिंग सिस्टम आणि सर्व अ‍ॅप्स नियमित अपडेट करा, कारण अपडेट्समध्ये सुरक्षा सुधारणा असतात.

Mobile Hack Security

फक्त विश्वसनीय अ‍ॅप्स डाउनलोड करा


अज्ञात वेबसाईट्सवरून अ‍ॅप्स डाउनलोड करू नका. फक्त Google Play Store किंवा Apple App Store वापरा.

Mobile Hack Security

पब्लिक Wi-Fi वापरताना VPN वापरा


सार्वजनिक Wi-Fi नेटवर्कवरून डेटा चोरी होऊ शकतो. VPN वापरल्यास तुमचा डेटा सुरक्षित राहतो.

Mobile Hack Security

अँटी-व्हायरस किंवा सिक्युरिटी अ‍ॅप वापरा


मोबाईलमध्ये चांगला अँटी-व्हायरस किंवा सिक्युरिटी अ‍ॅप इन्स्टॉल करा जो मालवेअरपासून संरक्षण देतो.

Mobile Hack

संदिग्ध लिंक्स किंवा मेसेजेसवर क्लिक करू नका


अनोळखी नंबरवरून आलेले मेसेज, ईमेल किंवा लिंक्सवर क्लिक करू नका. हे फिशिंग हल्ल्यांचे स्रोत असू शकतात.

Mobile Hack

Eye Care: चष्याचा नंबर कमी करण्यासाठी खा 'हे' पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक

Eye Care
येथे क्लिक करा