Manasvi Choudhary
मोबाईल हा प्रत्येकाच्या दैंनदिन जीवनाचा भाग आहे.
आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो.
मोबाईल ही आजकाल प्रत्येकाच्या गरजेची वस्तू झाली आहे.
मात्र तुम्हाला या मोबाईलचा फुल फॉर्म माहितीये का?
मोबाईलचा फुल फॉर्म 'Modified Operation Byte intergration limited energy' असा आहे.
ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये मोबाईल असं म्हणतो.
अनेकांना मोबाईलचा हा फुलफॉर्म माहिती नाही.