Riya Sen: बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ लीक, करिअर झालं उद्ध्वस्त; आता कशी दिसते रिया सेन?

साम टिव्ही ब्युरो

रिया सेन

बॉलिवूडची अभिनेत्री रिया सेन मुनमुन सेनची सर्वात लहान मुलगी आणि प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री सुचित्रा सेन यांची नात आहे.

Riya Sen | Instagram

वयाच्या 5 व्या वर्षी अभियानायला सुरुवात

तिचे वडील भरत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. वयाच्या 5 व्या वर्षी रियानेही तिच्या आईच्या ऑन-स्क्रीन मुलीची भूमिका साकारली होती.

Riya Sen | Instagram

पहिला चित्रपट

रिया सेनने 1991 मध्ये 'विष्कन्या' चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले.

Riya Sen | Instagram

स्टाइल ठरला हिट

अभिनेत्री म्हणून तिने 2001 मध्ये रिलीज झालेल्या 'स्टाइल' चित्रपटात काम केले.

Riya Sen | Instagram

कयामत

यानंतर ती दिल विल प्यार व्यार आणि कयामत सारख्या चित्रपटांमध्येही दिसली.

Riya Sen | Instagram

एमएमएस लीक

वर्ष 2005 मध्ये रिया सेनचा बॉयफ्रेंड अश्मित पटेलसोबतचा एक अश्लील एमएमएस लीक झाला होता.याचा तिच्या करिअरवर परिणाम झाला.

Riya Sen | Instagram

बोल्ड सीन्ससाठी होती प्रसिद्ध

तिने अश्मितवर क्लिप लीक केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी रिया सेन तिच्या बोल्ड सीन्स आणि ग्लॅमरस लूकसाठी खूप लोकप्रिय होती.

Riya Sen | Instagram

नाही मिळालं काम

या प्रकरणानंतर रिया सेन हिंदी, बंगाली, तेलुगू आणि ओडिया भाषांमधील जवळपास १५ चित्रपटांमध्ये दिसली. मात्र नंतर तिला हवं तसं काम मिळालं नाही.

Riya Sen | Instagram

NEXT: जरतारी काठ, नऊवारी थाट! निकिता दत्ताचा मराठमोळा लूक

Nikita Dutta | Instagram