Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

Shreya Maskar

कडधान्याची मिक्स भाजी

कडधान्याची मिक्स भाजी बनवण्यासाठी मिक्स कडधान्य, बटाटा, कांदा, टोमॅटो, तेल , आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Mixed Sprouts Curry | yandex

कडधान्य

कडधान्याची मिक्स भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कडधान्यांना मोड काढून घ्या.

Mixed Sprouts Curry | yandex

बटाटे

त्यानंतर बटाटे सोलून उकडून घ्या.

Potatoes | pixabay

आलं-लसूण पेस्ट

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून गोल्डन फ्राय करून घ्या.

Ginger-garlic paste | yandex

लाल मिरची पावडर

या मिश्रणात गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून फोडणी शिजवून घ्या.

Red chilli powder | pixabay

कडधान्य

आता या मिश्रणात मोड आलेले कडधान्य आणि उकडलेले बटाटा टाका.

Pulses | yandex

पाणी

भाजीमध्ये 1 कप पाणी टाकून मंद आचेवर शिजवून घ्या.

Water | pixabay

कोथिंबीर

शेवटी भाजी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

Coriander | pixabay

NEXT : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Tulsi Kadha Recipe | yandex
येथे क्लिक करा...