Mix Veg Recipe: घरीच झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाइल मिक्स व्हेज भाजी, एक घास खातच पाहुणे होतील खुश

Shreya Maskar

मिक्स व्हेज भाजी

रेस्टॉरंट स्टाइल मिक्स व्हेज भाजी बनवण्यासाठी फुलकोबी, बीन्स, वाटाणे, पनीर, गाजर, बटाटे, शिमला मिरची, कांदे, टोमॅटो, काजू आणि तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या इत्यादी साहित्य लागते.

Mixed veg bhaji | yandex

मसाले

आलं, हिरवी मिरची, धने पावडर, लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरे पावडर, मीठ, चिली सॉस, कसुरी मेथी, तमालपत्र आणि काळी मिरी इत्यादी मसाले लागतात.

Spices | yandex

भाजी

रेस्टॉरंट स्टाइल मिक्स व्हेज भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या कापून घ्या.

Vegetables | yandex

कोबी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कोबी गोल्डन होईपर्यंत तळून घ्या.

Cabbage | yandex

शिमला मिरची

यात गाजर, बीन्स, कांदा, शिमला मिरची आणि बटाटे देखील फ्राय करून घ्या.

Capsicum | yandex

काळी मिरी

आता दुसऱ्या पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात जिरे, तमालपत्र, काळी मिरी आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून एकजीव करून घ्या.

Black pepper | yandex

टोमॅटोची पेस्ट

मिश्रणात गरम मसाला, हळद, धने पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, टोमॅटोची पेस्ट आणि पाणी घालून छान मिक्स करा.

Tomato paste | yandex

काजूची पेस्ट

शेवटी यात चिली सॉस, काजूची पेस्ट आणि तळलेल्या भाज्या घालून भाजी चांगली शिजवून घ्या.

Cashew paste | yandex

NEXT : गरमागरम चहा अन् कोबीचे कुरकुरीत कटलेट, पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्याचा चमचमीत बेत

Cabbage Cutlet Recipe | yandex
येथे क्लिक करा...