Mix Sprouts Bhel Recipe: मोड आलेल्या कडधान्यांची पौष्टिक भेळ कशी बनवायची?

Manasvi Choudhary

नाश्ता

सकाळी नाश्त्याला हेल्दी खायचं असेल तर तुम्ही मोड आलेल्या कडधान्याची भेळ ट्राय करू शकता.

Mix Sprouts Bhel Recipe

सोपी रेसिपी

मिक्स कडधान्यांची भेळ घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Mix Sprouts Bhel Recipe | Google

साहित्य

मिक्स कडधान्यांची भेळ बनवण्यासाठी उकडलेले चणे, मूग, मटकी, हरभरे, चवळी  कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, चाट मसाला, शेव हे साहित्य एकत्र करा.

Mix Sprouts Bhel Recipe

भाज्या मिक्स करा

सर्वातआधी उकडलेले चणे, मूग, मटकी, हरभरे, चवळी  एका भांड्यात घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.

Mix Sprouts Bhel Recipe | Google

मसाले घाला

तयार मिश्रणात चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस पिळून टाका. जर उकडलेले बटाटे चवीसाठी पाहिजे असेल तर ते तुम्ही मिश्रणात घालू शकता.

spices

मिश्रण मिक्स करा

संपूर्ण मिश्रण चमच्याने किंवा हाताने चांगले एकत्र करा, जेणेकरून मसाले भेळला व्यवस्थित लागतील.

Mix Sprouts Bhel Recipe

चटपटीत मिक्स कडधान्यांची भेळ तयार

अशापद्धतीने चटपटीत मिक्स कडधान्यांची भेळ सर्व्हसाठी रेडी होईल.

next: Shevgyachya Shengachi Bhaji Recipe : फक्त १० मिनिटांत शेवग्याच्या शेंगांची झणझणीत भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...