Dal Appe Recipe : मिक्स डाळीचे कुरकुरीत आप्पे, सकाळच्या नाश्त्याचा चवदार मेन्यू

Shreya Maskar

डाळीचे आप्पे

डाळीचे आप्पे बनवण्यासाठी चणा डाळ, उडीद डाळ, तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ लागतात.

Dal Appe | yandex

साहित्य

तांदूळ, मेथी, कांदा, हिरव्या मिरच्या, जिरे, कढीपत्ता, हिंग आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | yandex

मेथीचे दाणे

डाळीचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम सगळ्या डाळी , तांदूळ आणि मेथीचे दाणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.

Fenugreek Seeds | yandex

पेस्ट बनवा

आता सकाळी हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्या.

Make a paste | yandex

मिश्रण मिक्स करा

हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून यात कांदा, हिरव्या मिरच्या , कढीपत्ता , जिरे आणि हिंग घालून छान मिक्स करा.

Mix the mixture | yandex

मीठ

त्यानंतर यात थोडे पाणी आणि मीठ घालून एकजीव करा.

Salt | yandex

आप्पे पात्र

आता आप्पे पात्राला तेल लावून त्यात हे मिश्रण टाकून आप्पे शिजवून घ्या.

Appe | yandex

पुदिन्याची चटणी

तयार डाळीचे आप्पे पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत खा.

Mint Chutney | yandex

NEXT : उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार फणसाचे आईस्क्रीम, मैत्रिणींनो आताच नोट करा रेसिपी

Jackfruit Ice Cream | YANDEX
येथे क्लिक करा...