Jackfruit Ice Cream : उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार फणसाचे आईस्क्रीम, मैत्रिणींनो आताच नोट करा रेसिपी

Shreya Maskar

फणसाचे आईस्क्रीम

फणसाचा आईस्क्रीम बनवण्यासाठी फणसाचे गरे, दूध, दुधाची क्रीम, साखर,दुधाची पावडर आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.

Jackfruit Ice Cream | yandex

फणसाचे गरे

फणसाचा आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम फणस फोडून त्यातील गरे काढून घ्या.

Jackfruit | yandex

फणसाच्या बिया

आता गरे आणि फणसाच्या बिया वेगळ्या करा.

Jackfruit seeds | yandex

दूध

आता मिक्सरमध्ये फणसाचे गरे आणि दूध घालून पेस्ट बनवून घ्या.

Milk | yandex

फ्रेश क्रीम

एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढून त्यात फ्रेश क्रीम, दुधाची पावडर टाकून छान फेटून घ्या.

Fresh cream | yandex

ड्रायफ्रूट्स

तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुकडे यात मिक्स करा.

Dry fruits | yandex

फ्रिजमध्ये सेट करा

आता हे मिश्रण आईस्क्रीम ट्रेमध्ये काढून ८-९ तास फ्रिजमध्ये सेट करायला ठेवून द्या.

Set in the fridge | yandex

थंडगार फणसाचा आईस्क्रीम

अशाप्रकारे थंडगार फणसाचा आईस्क्रीम तयार झाला आहे.

Cold jackfruit ice cream | yandex

NEXT : रात्री जेवणानंतर घ्या आंबा बर्फीचा आस्वाद, फॉलो करा 'ही' झटपट रेसिपी

Mango Barfi | yandex
येथे क्लिक करा...