Siddhi Hande
मराठी अन् हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर.
मिथिलाने आतापर्यंत अनेक वेबसीरीजमध्ये काम केले आहे.
मिथिला अभिनयासोबतच तिच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
मिथिलाने नुकतेच लाल रंगाच्या सुंदर साडीत फोटोशूट केले आहे.
मिथिलाने छान साडी नेसली आहे. त्यावर मराठमोळा श्रृंगार केला आहे.
मिथिलाने छान केस मोकळे सोडले त्यात लाल रंगाची गुलाबाची फुले माळली आहेत.
मिथिलाने गळ्यात छान सोनेरी रंगाचा चोकर आणि झुमके घातले आहे.
मिथिला या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.