ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मिथिला पालकर ही मराठी, हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मिथिला पालकरने अनेक वेबसीरीजमध्येही काम केले आहे.
मिथिला पालकर ही नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकत असते.
मिथिला नुकताच एक नवीन लूक केला आहे.
मिथिलाने छान स्टायलिश लूक केला आहे. तिने नवीन हेअरस्टाईल ट्राय केली आहे.
मिथिलाने छान पिंक कलरची सिल्क साडी नेसली आहे. यावर इअररिंग्स घातले आहेत.
मिथिलाचा हा नवीन स्टायलिश लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
मिथिलाचा हा लूक खूपच सुंदर आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.