Mithila Palkar: हिरवी चोळी अन् दिसायला गोरी;मिथिलाचं नवं रुप प्रेमात पडाल

Siddhi Hande

मिथिला पालकर

मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

Mithila Palkar | Instagram

मिथिलाचे काम

मिथिला पालकरने मराठी, हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीतही काम केले आहे.

Mithila Palkar | Instagram

महाराष्ट्रीयन साडी

मिथिला पालकरने नुकतेच इन्स्टाग्रामवर काठपदर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar | Instagram

काठपदर साडी

मिथिलाने नारंगी रंगाची काठपदर साडी नेसली आहे. त्यावर कॉन्ट्रॅस्ट हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला आहे.

Mithila Palkar | Instagram

नथ

मिथिलाने या साडीवर गळ्यात सोनेरी रंगाचा हार आणि कानात झुमका घातला आहे. नाकात लहान नथ घातली आहे.

Mithila Palkar | Instagram

हेअरस्टाईल

मिथिलाने मराठमोळ्या लूकला साजेशी केसांची हेअरस्टाईल केली आहे. त्यावर तिने चंद्रकोर टिकली लावली आहे.

Mithila Palkar | Instagram

सिंपल मेकअप

मिथिलाने या साडीवर मिनिमल मेकअप केला आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mithila Palkar | Instagram

मिथिलाचा लूक

मिथिलाचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Mithila Palkar | Instagram

Next: या 5 पॅटर्नमध्ये ब्लाऊजच्या हाताची डिझाईन शिवा, कोणतीही साडी नेसली तरी सुंदरच दिसेल

Blouse Design
येथे क्लिक करा