Mithila Palkar: बोलके डोळे अन् मखमली हास्य, अभिनेत्री मिथिलाचं सौंदर्य काळजाचं झालं पाणी पाणी

Siddhi Hande

मिथिला पालकर

अभिनेत्री मिथिला पालकर नेहमीच आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. मिथिलाने मराठी, हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीत काम केले आहे.

Mithila Palkar

सोशल मीडिया

मिथिला पालकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Mithila Palkar

कपसाँग

मिथिला पालकर तिच्या कपसाँगमुळे चर्चेत आली होती. ती खूप सुंदर गाणीदेखील गाते.

Mithila Palkar

फोटो

मिथिला पालकरने नुकतेच सोशल मीडियावर ब्लू कलरच्या घागऱ्यातील फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar

घागरा

मिथिलाने छान एथनिथ घागरा घातला आहे. त्यावर मॅचिंग ओढणी घेतली आहे.

Mithila Palkar

ज्वेलरी

मिथिलाने या घागऱ्यावर मॅचिंग झुमका घातला आहे.

Mithila Palkar

फोटोशूट

मिथिला पालकरने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mithila Palkar

कौतुकाचा वर्षाव

मिथिला पालकरचा हा लूक सर्वांनाच खूप आवडला आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Mithila Palkar | Instagram

Next: सणावारांना या नव्या पॅटर्नचे ड्रेस निवडा, दिसाल सगळ्यात सुंदर अन् ग्लॅमरस

designer ethnic suits
येथे क्लिक करा