Siddhi Hande
मिथिला पालकर ही मराठी आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
मिथिला पालकर ही तिच्या कपसाँगमध्ये खूप प्रसिद्ध झाली.
मिथिलाने आतापर्यंत अनेक वेबसीरीज, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा मुरांबा चित्रपटही चांगलाच लोकप्रिय झाला होता.
मिथिलाने नुकतेच दिवाळीनिमित्तखास फोटोशूट केले आहे.
मिथिला पालकरने छान व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
मिथिलाच्या या ड्रेसवर छान ओढणीदेखील आहे.
मिथिलाने केसांची छान हेअरस्टाईल केली असून कानात इअररिंग्स घातले आहेत.
मिथिला पालकरचे सौंदर्य या लूकमध्ये आणखी खुलले आहे.