Mithila Palkar: मराठमोळ्या अभिनेत्रीचं असं रूप पाहून काळजाची वाढली धडधड

Siddhi Hande

मिथिला पालकर

अभिनेत्री मिथिला पालकर ही नेहमीच आपल्या अभिनयाने आणि दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Mithila Palkar | instagram

दादर

मिथिला पालकर ही मूळची मुंबईची आहे. ती दादरमध्ये राहते.

Mithila Palkar | instagram

जन्म

मिथिलाचा जन्म महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

Mithila Palkar | instagram

वेबसीरीज

मिथिलाने अनेक वेबसीरीज, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे नेहमी कौतुक होते.

Mithila Palkar | instagram

लूक

मिथिला ही मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसते. तिने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar | instagram

व्हाईट कलरची साडी

मिथिला छान ऑफ व्हाईल कलरची साडी नेसली आहे. त्यावर लव्हेंडर कलरचा ब्लाउज घातला आहे.

Mithila Palkar | instagram

ज्वेलरी

मिथिलाने हातात गोल्डन बांगड्या, कानात बुगडी घातली आहे.

Mithila Palkar | instagram

मिनिमल मेकअप लूक

मिथिलाने छान केस मोकळे सोडत फोटोशूट केले आहे. तिचा मिनिमल मेकअप लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

Mithila Palkar | instagram

Next: Beauty With Brain! 24 वर्षांची अभिनेत्री झाली डॉक्टर, MBBSची Degree पाहून चाहते हैराण

Sreeleela | instagram
येथे क्लिक करा