Mithila Palkar: मिथिला पालकरचा कॅज्युअल अंदाज; PHOTO पाहा

Siddhi Hande

मिथिला पालकर

मिथिला पालकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mithila Palkar | Instagram

कपसाँग

मिथिला पालकर तिच्या कपसाँगमुळे खूप प्रसिद्ध झाली होती.

Mithila Palkar | Instagram

चित्रपट

मिथिला पालकरने आतापर्यंत अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांमध्ये मध्ये काम केले आहे.

Mithila Palkar | Instagram

वेबसीरीज

तिची लिटिल थिंग्स ही वेबसीरीज खूप प्रसिद्ध झाली आहे.

Mithila Palkar | Instagram

अभिनय

मिथिला पालकर नेहमीच तिच्या उत्तम अभिनयाने आणि सुंदर अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Mithila Palkar | Instagram

कॅज्युअल फोटो

मिथिलाने नुकतेच कॅज्युअल फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mithila Palkar | Instagram

फोटोशूट

छान कुरळे केस मोकळे सोडत तिने फोटोशूट केले आहे.

Mithila Palkar | Instagram

मिथिलाचे क्युट फोटो

मिथिला या फोटोत खूपच क्युट दिसत आहे. तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

mithila palkar | Instagram

Next: 'आशिकी 3'मध्ये पुन्हा दिसणार आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी?

Aashiqui 3
येथे क्लिक करा