Manasvi Choudhary
अभिनेत्री मिथिला पालकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत तिचं अस्तित्व निर्माण केलं आहे.
अभिनेत्री मिथिला पालकर हिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
मिथिला पालकरचं सौंदर्य एथनिक लूकमध्ये खुलून दिसतय.
या फोटोशूटमध्ये मिथिला पालकर अप्रतिम दिसतेय आहे. सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केले आहे.
मोकळ्या केसासह मिथिलाने मेकअपने लूक कम्प्लिट केला आहे.
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच हजारो लाईक्स मिथिलाच्या फोटोंना आले आहेत.