Mitali Mayekar: परदेशात मराठी अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी अभिनेत्री मिताली मयेकर हि पती सिद्धार्थ चांदेकरसोबत व्हेकेशन मोड एन्जॉय करत आहे.

Mitali Mayekar | Instagram

खास फोटो

नुकतेच मितालीने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Mitali Mayekar | Instagram

इटली टूर

इटलीमध्ये मिताली पती सिद्धार्थ चांदेकरसोबत फिरतेय आहे.

Mitali Mayekar | Instagram

वेस्टर्न लूक

वेस्टर्न लूकमध्ये मितालीने टू- पीस घातला आहे.

Mitali Mayekar | Instagram

हटके अन् स्टायलिश अंदाज

मितालीचा हटके अन् स्टायलिश अंदाज तिच्या चाहत्यांना देखील आवडला आहे.

Mitali Mayekar | Instagram/ @mitalimayekar

नेटकऱ्यांचे वेधतेय लक्ष

सोशल मीडियावर मितालीचे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Mitali Mayekar | Instagram

हॉट, स्टनिंग लूक फोटोंवर कमेंट

मितालीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी हॉट, स्टनिंग लूक अश्या कमेंट केल्या आहेत.

Mitali Mayekar

NEXT: Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाने केलं बॅकलेस फोटोशूट, किलर अदांनी वाढवला इंटरनेटचा पारा