Siddhi Hande
मिताली मयेकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मितालीने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मिताली मयेकरने नुकतीच दिवाळी साजरी केली.
मितालीने दिवाळीसाठी एकदम हटके लूक केला होता.
मितालीने छान वेस्टर्न घागरा घातला होता. छान पिंक कलरचा ब्लाउज त्यावर व्हाईट कलरचा लेहंगा घातला होता.
मितालीने गळ्यात डायमंडचा नेकलेस घातला होता. कानात छान इअररिंग्स घातले आहेत.
मितालीने नवरा सिद्धार्थ चांदेकरसोबतचेही फोटो शेअर केले आहे.
मिताली मयेकर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.