ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या दिर्घआयुष्यासाठी तुम्ही काही गोष्टींच नियोजन केलं पाहिजे. त्याने निरोगी आणि तंदुरुस्त जिवन जगता येतं.
तुम्ही रोज सात्विक आहार खात नसाल तर शरीराला आवश्यक असणारी पोषकतत्व तुम्हाला मिळणार नाहीत. त्यासाठी डाएट प्लान करणं महत्वाचं असतं.
आपण ह्या डाएटमधे सफरचंद, डायफ्रूट्स आणि दूध या गोष्टी शरीराला भरपूर पोषक तत्व मिळवून देतात.
रोज गव्हाची चपाती खात असाल तर तुमच्या शरीरात जास्त फॅट तयार होऊ शकतो. त्याऐवजी तुम्ही ज्वारी खाल्लीत की शरीरातली शुगर कमी होते.
तुम्ही दररोज आहारात भाज्या खाता त्या तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियम पुरवू शकतात.म्हणून सगळ्या रंगीबेरंगी भाज्या जेवणात वापरल्या पाहिजेत.
डॉक्टर नेहमी सांगत असतात की, एकाच वेळी तुम्ही जास्त खाऊ नका. तसचं तुम्ही जेवतानाही पोटभर जेवू नये.
भारतात सगळेच जेवणानंतर पाणी पितात. त्यासाठी पोटात जागा शिल्लक ठेवली पाहिजे.
तुम्ही जास्त जेवल्यावर तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यात जेवनात आम्ल पदार्थ असतील तर गळ्यापर्यंत येऊ शकतात. याने अॅसिडिटीचा त्रास सुरु होतो.
NEXT: फीटनेस जपण्यासाठी एका दिवसात किती चपात्या खाव्यात?