मिर्झापूरच्या 'माधुरी भाभी'ने वाढवलं सोशल मीडियाचे तापमान, आहे तरी कोण?

Priya More

मिर्झापूरची माधुरी भाभी

'मिर्झापूर' या लोकप्रिय वेबसीरिजचा तिसरा सीझन रिलीज झाला. या सीझनमध्येही माधुरी भाभीने सर्वांचे लक्ष वेधलं.

Isha Talwar | Instagram @talwarisha

उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री

मिर्झापूरमध्ये माधुरी भाभी मुख्यमंत्री असून सध्या तिच्या तालावर संपूर्ण उत्तर प्रदेश चालत असल्याचे दाखवले आहे.

Isha Talwar | Instagram @talwarisha

ईशा तलवार

मिर्झापूरमध्ये 'माधुरी भाभी' ही भूमिका अभिनेत्री ईशा तलवारने साकारली आहे. या सिरीजमधील तिचा बोल्डनेस आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे.

Isha Talwar | Instagram @talwarisha

मिळाली प्रसिद्धी

मिर्झापूरमधील माधुरी भाभीच्या भूमिकेमुळे ईशा तलवारला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

Isha Talwar | Instagram @talwarisha

बालकलाकार म्हणून केलं काम

ईशा तलवार ही साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

Isha Talwar | Instagram @talwarisha

४ भाषांमध्ये काम

ईशा तलवारने हिंदी व्यतिरिक्त मल्याळम, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Isha Talwar | Instagram @talwarisha

मुंबईत झाला जन्म

ईशा तलवारचा जन्म २२ डिसेंबर १९८७ रोजी मुंबईत झाला. तिने १० व्या वर्षी 'हमारा दिल आपके पास है' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Isha Talwar | Instagram @talwarisha

मल्याळम चित्रपटात काम

२०१२ मध्ये आलेल्या मल्याळम चित्रपट 'थात्ताथिन मरयात्हू'मधून तिने अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली. यानंतर तो 'आय लव्ह मी'मध्ये दिसली होती.

Isha Talwar | Instagram @talwarisha

या बॉलिवूड चित्रपटात काम

ईशा तलवारने'ट्यूबलाइट', 'कालकांडी', 'आर्टिकल 15' आणि 'गिन्नी वेड्स सनी' यासारख्याचित्रपट आणि मालिकांमध्ये तिने काम केले.

Isha Talwar | Instagram @talwarisha

मॉडेल म्हणून केलं काम

ईशाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. तिने ४० हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. ती उत्कृष्ट डान्सर देखील आहे.

Isha Talwar | Instagram @talwarisha

NEXT: अनंत-राधिकाच्या मेहेंदी सिरेमनीसाठी Janhvi Kapoorने केला खास लूक

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor