अनंत-राधिकाच्या मेहेंदी सिरेमनीसाठी Janhvi Kapoorने केला खास लूक

Priya More

राधिकाची बेस्ट फ्रेंड

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जान्हवी कपूर ही राधिकाची बेस्ट फ्रेंड आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

मेहेंदी सिरेमनी

जान्हवी कपूर आपल्या मैत्रिणीच्या मेहेंदी सिरेमनीला जबरदस्त लूकमध्ये पोहचली होती.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जबरदस्त एन्ट्री

जान्हवी कपूरने या फंक्शनमध्ये एन्ट्री करताच सर्वांच्या नजरा तिच्याकडे खिळल्या होत्या. जान्हवीकडे सर्वजण पाहतच राहिले.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

मल्टिकलरचा लेहेंगा

जान्हवी कपूरने मल्टिकलरचा लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

असा केला लूक

जान्हवी कपूरने लाइट मेकअप, केसाचा बन, मॅचिंग नेकलेस- इअररिंग्स, सुंदर डिझाइनच्या बांगड्या आणि हाय हिल्स कॅरी केल्या होत्या.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवीचा किलर लूक

जान्हवी कपूरने या लेहेंग्यावर केलेल्या फोटोशूटमध्ये जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिच्या किलर लूकने सर्वांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

शिखर पहाडिया

या फंक्शनमध्ये जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत पोहचली होती.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

चाहत्यांकडून पसंती

जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याला चांगली पसंती देत आहेत.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

वाढले सोशल मीडियाचे तापमान

जान्हवी कपूरच्या या फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढवले आहे. या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटत नाहीये.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

NEXT: Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंगचा सिंपल लूक, फोटोंचा इंटरनेटवर धुमाकूळ

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet