Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंगचा सिंपल लूक, फोटोंचा इंटरनेटवर धुमाकूळ

Priya More

रकुल प्रीत सिंग

साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी रकुल प्रीत सिंग चर्चेत आली आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

रकुलचे नवे फोटोशूट

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या रकुल प्रीत सिंगने नुकताच नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

रकुलचा नवा लूक

रकुलने इन्स्टाग्रामवर नवीन लूकमधील फोटो शेअर केलेत. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

वन पीसमध्ये फोटोशूट

रकुल प्रीत सिंग व्हाइट अँड ब्ल्यू कलरचा वन पीस परिधान केला आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

सिंपल लूक

रकुल प्रीत सिंगचा सिंपल लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

जबरदस्त पोझ

रकुलने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

चाहत्यांना लावले वेड

रकुलच्या या फोटोंमधील स्माइल आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

मिळाले खूप सारे लाइक्स

रकुलच्या या फोटोंना अवघ्या काही तासांत दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

मॅरिड लाइफ इन्जॉय

रकुल प्रीत सिंग सध्या आपली मॅरिड लाइफ इन्जॉय करत आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

NEXT: Urmila Matondkar: 'कभी-कभी मेरे दिल में ख्याल आता है...', उर्मिलाचा स्टायलिश अंदाज

Urmila Matondkar | Instagram @ urmilamatondkarofficial