Urmila Matondkar: 'कभी कभी मिरे दिल में ख़याल आता है...', उर्मिलाचा स्टायलिश अंदाज

Priya More

उर्मिला मातोंडकर

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या सौंदर्याची जादू आजही कायम तशीच आहे.

Urmila Matondkar | Instagram @ urmilamatondkarofficial

प्रेक्षकांच्या मनावर राज्य

उर्मिला मातोंडकर आपल्या हटके स्टाइल आणि सौंदर्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

Urmila Matondkar | Instagram @ urmilamatondkarofficial

नव्या अभिनेत्रींना टक्कर

५० वर्षांची उर्मिला मातोंडकर आपल्या सौंदर्याद्वारे बॉलिवूडच्या नव्या अभिनेत्रींना टक्कर देते.

Urmila Matondkar | Instagram @ urmilamatondkarofficial

नवनवीन फोटो

सोशल मीडियावर सक्रीय असणारी उर्मिला मातोंडकर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांची झोप उडवून देते.

Urmila Matondkar | Instagram @ urmilamatondkarofficial

वेस्टर्न लूकमध्ये दिसते सुंदर

उर्मिला मातोंडकर ट्रेडिशनल लूक असो वा वेस्टर्न लूकमध्ये खूपच संदर दिसते.

Urmila Matondkar | Instagram @ urmilamatondkarofficial

स्टायलिश फोटोशूट

उर्मिलाने नुकताच जम्पसूटमध्ये स्टायलिश फोटोशूट केले आहे. यामध्ये ती खूपच क्युट दिसत आहे.

Urmila Matondkar | Instagram @ urmilamatondkarofficial

असा केला लूक

लाइट मेकअप, केसाची पोनी, हाय हिल्स कॅरी करत तिने आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Urmila Matondkar | Instagram @ urmilamatondkarofficial

दिले सुंदर कॅप्शन

उर्मिला फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'फ्लावर नही.. फाय्यर' असे लिहिले आहे.

Urmila Matondkar | Instagram @ urmilamatondkarofficial

NEXT: Pooja Sawant: पूजा सावंत म्हणते 'नाच गो बया', एकदा नववारी लूक बघाच...

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant