Pooja Sawant: पूजा सावंत म्हणते 'नाच गो बया', एकदा नऊवारी लूक बघाच...

Priya More

पूजा सावंत

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत लग्नानंतर पुन्हा आपल्या कामामध्ये सक्रीय झाली आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

पूजा सावंतचं नवं गाणं

पूजा सावंत ‘नाच गो बया’ या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

‘नाच गो बया’ गाणं

पूजा सावंतचे ‘नाच गो बया’ हे गाणं ५ जुलै रोजी रिलीज झाले. या गाण्याच्या माध्यमातून पूजाने खरंच चाहत्यांना नाचायला भाग पाडले.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

नऊवारी लूक

पूजा सावंतने नऊवारी साडी नेसून हे गाणं शूट केले होते. तिने नुकताच या लूकमधील फोटो शेअर केला आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

दिसते खूपच सुंदर

मराठमोळ्या लूकमध्ये पूजा सावंत खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

असा केला लूक

पूजा सावंतने लाल रंगांची नऊवारी साडी, मॅचिंग ब्लाऊज, कपाळावर चंद्रकोर, मराठमोळा साजशृंगार आणि लाइट मेकअप करत लूक परिपूर्ण केला आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

अप्रतिम डान्स

‘नाच गो बया’ या गाण्यात पूजा सावंतने अप्रतिम डान्स केला आहे. तिच्या डान्सने सर्वांना वेड लावले आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

सौंदर्याचे कौतुक

पूजा सावंतच्या या फोटोला पसंती देत चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

NEXT: Mouni Roy: मौनी रॉयच्या नव्या साडी लूकपुढे 'अप्सरा'ही पडल्या फिक्या

Mouni Roy