Rasika Dugal : मिर्झापूर फेम रसिकाचा ग्लॅमरस अंदाज

Chetan Bodke

'मिर्झापूर' वेबसीरीज

ओटीटी विश्वामध्ये सध्या 'मिर्झापूर' सीरीजची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्या प्रमाणेच सीरीजमधील कलाकारांचीही चर्चा सुरू आहे.

Rasika Dugal Web Series | Instagram/ @rasikadugal

बीना भाभी

सीरीजमध्ये बीना भाभीची भूमिका अभिनेत्री रसिका दुगलने साकारली आहे.

Rasika Dugal Dress | Instagram/ @rasikadugal

फॅशनमुळे चर्चेत

गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

Rasika Dugal Fashion | Instagram/ @rasikadugal

सौंदर्याची चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने पिवळ्या साडीमध्ये खूप सुंदर फोटो शेअर केले आहे.

Rasika Dugal Beauty | Instagram/ @rasikadugal

सिंपलनेसची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सिंपलनेसची चाहते कौतुक करीत आहेत.

Rasika Dugal Saree | Instagram/ @rasikadugal

असा लूक पूर्ण केला

ओपन हेअर्स, स्मोकी मेकअप आणि व्हाईट डायमंड ज्वेलरी असा लूक तिने पूर्ण केलेला आहे.

Rasika Dugal Look | Instagram/ @rasikadugal

सोशल मीडियावर सक्रिय

रसिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Rasika Dugal Style | Instagram/ @rasikadugal

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

रसिकाच्या ग्लॅमरस अदांची चर्चा होत असून अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Rasika Dugal Pics | Instagram/ @rasikadugal

NEXT : 'मेलडी क्वीन' श्रेया घोषालचं निखळ सौंदर्य

Shreya Ghoshal Dress | Instagram/ @shreyaghoshal
येथे क्लिक करा...