Vastu Tips For Mirror: घरात आरसा कुठे लावू नये?

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टींचा संबंध हा घरातील व्यक्तींच्या सुख-समृद्धीशी आहे.

Vastu Tips For Mirror | Canva

आरसा

आरसा हा व्यक्तीच्या शारीरिक प्रतिमेचे प्रतिबिंब दाखवतो.

Vastu Tips For Mirror | Canva

या ठिकाणी लावू नये

वास्तुशास्त्रानुसार, चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या दिशेने आरसा लावल्यास नकारात्मक परिणाम होतो.

Vastu Tips For Mirror | Canva

शुभ असते

वास्तुनुसार उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा असणे शुभ मानले जाते.

Vastu Tips For Mirror | Canva

या दिशेला लावू नये

घरामध्ये कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला आरसा लावू नये

Vastu Tips For Mirror | Canva

टोकदार आरसा लावू नये

घरामध्ये टोकदार आकाराचे आरसे लावू नये.

Vastu Tips For Mirror | Canva

अशुभ असते

तुटलेला किंवा तडकलेला आरसा, काच घरात ठेवणे अशुभ मानली जाते.

Vastu Tips For Mirror | Canva

डिस्क्लेमर: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

|

NEXT: Vastu Tips For Wall Clock: घरात किंवा ऑफिसमध्ये या दिशेला चुकूनही घड्याळ लावू नका; अन्यथा...

Vastu Tips For Wall Clock | Saam Tv
येथे क्लिक करा...