वजन कमी होत नाही, चेहरा पण डल दिसतोय? सकाळी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

Manasvi Choudhary

आरोग्याच्या समस्या

वातावरणीय बदल, मानसिक ताण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल अनेकांना अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि त्वचेच्या समस्या उद्भवत आहेत.

skin pimples

हेल्दी ड्रिंक प्या

यासाठी तुम्ही सकाळी चहा-कॉफीऐवजी एका हेल्दी ड्रिंकने दिवसाची सुरूवात करा यामुळे शरीराला फायदा होईल.

Morning Healthy Drink

सकाळी रिकाम्या पोटी प्या हेल्दी ड्रिंक

सकाळी रिकाम्या पोटी पुदिना, लिंबू आणि मध हे हेल्दी ड्रिंक प्या.

Morning Healthy Drink

हेल्दी ड्रिंक बनवण्याची सोपी पद्धत

गॅसवर एका पातेल्यात १ ग्लास कोमट पाणी करा. त्यात पुदीन्याची पाने बारीक चिरून मिक्स करा.

या मिश्रणात लिंबू आणि मध मिक्स करा. संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करा.

How to Prepare Mint-Lemon-Honey Drink

कधी प्यावे

सकाळी रिकाम्यापोटी हे हेल्दी ड्रिंक तुम्ही प्या.

How to Prepare Mint-Lemon-Honey Drink

असा होतो फायद

पचनसंस्था होते मजबूत मजबूत होते

पुदिन्यामध्ये असणारे पाचक गुणधर्म आणि लिंबामधील सायट्रिक ॲसिड पोटातील पाचक क्रिया सुरळीत करते यामुळे पोटात गॅस, अॅसिडीटी होत नाही.

digestion | googl;e

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते

लिंबातील व्हिटॅमिन सी आणि मधातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म रक्ताभिसरण सुधारतात यामुळे त्वचेवरील पिंपल्स कमी होतात आणि चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येतो.

Radiant & Glowing Skin

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधि माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: बाहेरचं खाणं विसरून जाल, घरीच 10 मिनिटांत बनवा 'क्रिस्पी कॉर्न' रेसिपी

Crispy Corn Recipe
येथे क्लिक करा...